शासकीय टेंडर क्षेत्रात १५+ वर्षां पेक्षा जास्त अनुभवी सल्लागार

बना शासकीय ठेकेदार

mentor

Learn 7 Steps To Become a Govt. Contractor

दिनांक:
-
वेळ : -
Live
Online | मराठीतून
-
mentor-0
mentor-1
mentor-2

हर्षद बर्गे

संस्थापक ई-टेंडर गुरु

वेबिनार कोणासाठी ?

सुशिक्षित बेरोजगार अभियंता (बांधकाम)

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था

सेवाभावी संस्था

प्रा. लि. कंपनी

शेतकरी उत्पादक कंपनी

एकल मालकी कंपनी

भागीदारी कंपनी

कंपनी सेक्रेटरी

महिला उद्योजक

महिला बचत गट

सेवा पुरवठादार

सायबर सीएससी

ऑनलाईन सेंटर

किमान १० वी पास

या वेबिनारमधून तुम्हाला काय शिकायला मिळेल?

मार्गदर्शक आणि प्रशिक्षक

mentor
mentor

Harshad Barge

Founder of eTender Guru
  • ई-टेंडर गुरू या युट्यूब चॅनलचे ते संस्थापक आहेत व सुशिक्षित बेरोजगारांना टेंडर विषयी मार्गदर्शन करत असतात
  • मा. श्री. हर्षद बर्गे सर एक शासकीय ठेकेदार असुन मागील १५+ वर्षापासून ते या क्षेत्रात काम करत आहेत.
  • आता पर्यंत 03 लाखा पेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगार अभियंता, विद्युत ठेकेदार, शासकीय ठेकेदार, महिला बचत गट, नवउद्यजोक तसेच शासकीय प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, सरपंच यांना टेंडर संदर्भात प्रशिक्षित केले आहे.
  • 3100+ पेक्षा जास्त नवउद्योजकांना यशस्वीरित्या टेंडर मिळवण्यासाठी त्यांनी मदत केली आहे
  • महाराष्ट्रातील युवा उद्योजक यांना सक्षम, स्वावलंबी व आत्मनिर्भर ठेकेदार बनवावे हे त्यांचे ध्येय आहे.
  • महाराष्ट्रातील 100+ पेक्षा जास्त शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयातील निविदा प्रक्रिये करिता त्यांचा सल्ला घेतला जातो, आता पर्यंत 1000+ कोटी पेक्षा जास्त रकमेच्या निविदा प्रसिद्धी करीता सल्लागार म्हणून त्यांनी काम बघितले आहे.
  • युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाटसअँप च्या माध्यमातुन 10+ कोटी पेक्षा जास्त नवउद्योजकांना टेंडर विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

आमचे युट्यूब व्हिडिओ

तुमच्यासारख्या व्यावसायिकांच्या यशोगाथा

Subodh Mane

Thanks to Harshad Barge Sir and the Foundation, whose guidance helped me get 10-11 tender works even without any connections. Initially, I thought that having connections in the office was necessary to get tenders, but with Sir's guidance, this became possible.

- Subodh Mane

Gautam Kahale

I would like to first thank and express my gratitude to the Director of Tender Guru, the respected Harshadji Barge Sir, and his team, who have helped fulfill our dreams and aspirations.

- Gautam Kahale

Sakshi Panchal

Thanks to Tender Guru and Harshad Barge Sir's guidance, my business has found a new direction. With Sir's help, I was able to learn the tender process easily and achieve success.

- Sakshi Panchal

कार्यशाळा बाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मराठी
सुशिक्षित बेरोजगार अभियंता (बांधकाम), सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, सेवाभावी संस्था, प्रा. लि. कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी, एकल मालकी कंपनी, भागीदारी कंपनी, कंपनी सेक्रेटरी, महिला उद्योजक, महिला बचत गट, सेवा पुरवठादार, सायबर सीएससी, ऑनलाईन सेंटर, किमान १० वी पास
नाही, ही कार्यशाळा ऑनलाईन असल्या मुळे रेकॉर्डिंग मिळणार नाही
नाही
होय
--
--
--
--
नक्कीच । तुम्ही सर्व गोष्टी शिकुन बिजनेस करू इच्छित असाल तुम्हांला वैयक्तिकरित्या सविस्तर मार्गदर्शन करतील.

Webinar Will Start In:

Loading...